Ferfar #852 · जउळगांव
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- दिप्ती नरेंद्र गेडाम
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
विषय- चंदनाची 800 झाडांची नोंद सातबारा ला करणेबाबत.
अर्जदार- चंदू ईश्वर महाडोळे
तपशिल- अर्जदार चंदू ईश्वर महाडोळे रा. सिंधी मेघे यांनी अर्ज सादर केला कि यांनी यांचे मौजा जवूळगाव येथील स .न. 87 आराजी 0.91 हे.आर. मध्ये चंदनाची 800 झाडे लावली आहेत. मौक्का पाहणी मध्ये चंदनाची झाडे दिसून आली. करिता अर्जदार यांचे अर्जावरून व मौक्का पाहणी वरून चंदनाच्या झाडाची नोंद घेण्यात आली. करिता नोंद.