Ferfar #1197 · भानखेडा
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/2
- Talathi
- सारीका मुकेश राऊत
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅंक मेन शाखा वर्धा
गहाणखत लिहुन देणार : विलास भय्याजी भालकर रा. भानखेडा यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4352-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2 क्षेत्र 2.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास भय्याजी भालकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.