सातबारा Watch

← सावली

Ferfar #1209 · सावली

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
203/3
Talathi
रसिका कृष्णराव नारसे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा तरोडा, ता. जि. वर्धा गहाणखत लिहुन देणार : किशोर पांडरूंग मुंगले रा. सावली यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4129-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/3 क्षेत्र 3.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर पांडरूंग मुंगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.