सातबारा Watch

← इंझांपूर

Ferfar #4180 · इंझांपूर

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
149/40
Talathi
अजय चंपतराव धोंगडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गुरुकृपा महिला अर्बन क्रेडिट सोसायटी मर्या. बोरगांव मेघे गहाणखत लिहुन देणार : विनोद शंकरराव फुकट रा. इंझांपूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4352-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/40 क्षेत्र 1.0205 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद शंकरराव फुकट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.