सातबारा Watch

← तळेगांव (टा)

Ferfar #3462 · तळेगांव (टा)

वर्धा, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
87/ड
Talathi
नरेश श्रीराम खंडाते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वायगाव वि वि का स सं र नं 309 लिहून घेणार : किसना रामाजी शेंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 87/ड तपशिल : वायगाव र.नं.309 रु.47700 दि.20/6/05. - 529 दिनांक 30/06/2020 रोजी वायगाव व‍िशाल व‍ि.कार्य सह सोसा मर्या चा किसना रामाजी शेंडे यांच्या नावे र.रु.47700/- कर्ज. - 2587 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 202/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.