सातबारा Watch

← वायफड

Ferfar #3187 · वायफड

वर्धा, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
801, 802
Talathi
अक्षय सुनिलराव लोणकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 1359 आदेश दिनांक : 17/09/2026 कोर्ट विद्यमान श्री संदीप पुंडेकर तहसीलदार वर्घा यांचे न्यायालय यांचा रा.मा.क्र 10/ एस.आर व्ही -43 /2025 – 2026 मौजा वायफड आदेश दि. 17/09/2026 नुसार वाटण्या करण्यात आली. ‍ समोर दर्शविल्या प्रमाने पार्टी न.1) महादेव नागोराव निखर यांच्या वाटणीत स.न. 801 आराजी 2.30 हे आर शेतजमिनी पैकी शेताची पूर्व पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील भागाची आराजी 1.44 हे आर शेतजमीन पार्टी न 1 च्या वाटणीत आली. पार्टी न.2) गुणवंत नागोराव निखर यांच्या वाटणीत स.न. 801 आराजी 2.30 हे आर शेतजमिनी पैकी शेताची पूर्व पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील भागाची आराजी 0.86 हे आर , तसेच स.न. 802 आराजी 0.37 हे. आर. शेतजमीन पार्टी न 2 च्या वाटणीत आली. वरील आदेशाप्रमाने वाटण्या करण्यात आल्या.