Ferfar #458 · नेरी (सा.निमगाव)
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- सुहास गणपतराव डगवार
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. विद्यमान 2 रे संयुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ट स्तर खंडपीठ वर्धा, येथील वि. नि. दि. दा. क्र. 7/2025 नुसार शेताचा मनाई हुकूम . दि. 11 /03/2026 गैर-अर्जदार, त्याचे प्रतिनिधी किंवा त्याच्यामार्फत दावा करणारी कोणतीही व्यक्ती
त्यांना याद्वारे कोणत्याही तृतीय पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यापासून त्याचे हस्तांतरण करण्यापासून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिबंधित करण्यात येत आहे.