Ferfar #31164 · सिंदी मेघे
वर्धा, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/9
- Talathi
- कैलास गणेश पळसकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंक मर्या. वर्धा, शाखा गांधीनगर, वर्धा
गहाणखत लिहुन देणार : मनोज वसंतराव सुरकार रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4302-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/9 क्षेत्र 3.4690 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज वसंतराव सुरकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे ट्रीनिटी अॅटोमोबाईल तर्फे भागीदार बोनी मोतीराम नाखले (खाता क्रमांक :- ) ,
मे ट्रीनिटी अॅटोमोबाईल तर्फे भागीदार पुष्पक प्रमोद भालतडक (खाता क्रमांक :- ) ,
मे ट्रीनिटी अॅटोमोबाईल तर्फे भागीदार मनोज वसंतराव सुरकार (खाता क्रमांक :- ) ,