Ferfar #12837 · नाचणगाव
देवळी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- चंद्रशेखर भैय्याजी साळवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : महसुल अपील क्र. 24/आरटीएस-64/2025-26
आदेश दिनांक : 11/05/2026
वरील आदेशानुसार मा. उपविभागीय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे आदेश पारीत केला आहे.
1) अपिलार्थी श्री. अण्णा निळकंठराव निखार यांचे अपील मंजुर करण्यात आले आहे.
2) मा. न्यायालयाने दिवाणी दावा क्रमांक M.J.C. No. 84/2022 दि. 06/01/2025 च्या स्थगिती आदेशाच्या अधिन राहून नायब तहसिलदार, पुलगाव यांचा दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजीचा आदेश पारित रद्द करण्यात आला आहे.
3) या आदेशाद्वारे फेरफार क्रमांक 11843 दिनांक 06/10/2023 रद्द करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने दिवाणी दावा क्र.M.J.C. No. 84/2022 अंतीम आदेशाच्या अधिन राहून वादातील मालमत्ता मा. दिवाणी न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने सदर प्रकरणात अंतीम आदेशापर्यंत मालमत्ता त्रयस्थ व्यक्तीस हस्तांतरण करु नये अशी नोंद घेण्यात आली.