सातबारा Watch

← देवळी

Ferfar #14576 · देवळी

देवळी, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
216/30
Talathi
तिलक सुभाषराव चंदनखेडे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवळी तर्फे अधिकृत स्‍वाक्षरीकर्ता विरेंद्रसिंग संजयसिंग बैस गहाणखत लिहुन देणार : प्रशिल प्रदिपराव दरणे रा. देवळी यांनी दुय्यम निबंधक पुलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2483-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216/30 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशिल प्रदिपराव दरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.