सातबारा Watch

← भगवा

Ferfar #520 · भगवा

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
100, 80, 81, 82, 97
Talathi
आशुतोष किशोरराव पांडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.०३/एल.एन.डी. ३०/२०२५-२६ आदेश दिनांक : 07/09/2026 मा. तहसीलदार हिंगणघाट यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक रा.मा.क्र.०३/एल.एन.डी. ३०/२०२५-२६ आदेश दिनांक : 07/09/2026 नुसार मौजा भगवा येथील स.न. ९७ करीता वहिवाटीचा रस्ता भगवा सिरसगाव पांधनीने येवुन शेत स.न. ८० व ८१ च्या संयुक्त धुऱ्याने व शेत स.न. १०० च्या उत्तर पुर्व कोपऱ्यापर्यंत व पुढे शेत स.न. १०० च्या पुर्वेकडील धुऱ्यालगत उत्तर दक्षिण च्या दक्षिण पुर्व कोपऱ्या पर्यत व पुढे वळन घेवुन शेत स.न. ८२ च्या पश्चिमेकडील धूऱ्यालगत उत्तर दक्षिण स.न. ९७ पर्यंत ३ मीटर बैलबंडीचा रस्ता नोंद करण्यात येते.