Ferfar #643 · निधा
हिंगणघाट, वर्धा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.०८/MCA-05/2023-24
आदेश दिनांक : 11/01/2024
अर्जदार यांनी सादर केलेल्या आदेशानुसार मौजा निधा येथील शेत स न ३९/१ व ५० मध्ये मा नायब तहसिलदार यांच्या आदेशानुसार निधा गावाच्या पश्चिमकडे जाना-या पांधनने येवुन शेत स.न.५१ च्या पुर्वेकडील उत्तर -दक्षिण धु-याने जावुन शेत स.न.३९/१ व ५० मध्ये बैलबंडीचा वहीवाटीचा रस्ता दिल्यावरुण नोंद दर्ज