Ferfar #2064 · जुनोना
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2/12
- Talathi
- वैभव सुरेश लढी
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आशिर्वाद अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी ली हिंगणघाट
गहाणखत लिहुन देणार : सचिन पुरुषोत्तम पोहेकर रा. जुनोना यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6093-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2/12 क्षेत्र 0.6014 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन पुरुषोत्तम पोहेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.