सातबारा Watch

← नांदगाव (बो )

Ferfar #11398 · नांदगाव (बो )

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/1, 47/2, 48/1, 48/2, 59/1, 59/2/अ, 59/2/ब
Talathi
प्रेमकुमार ढवळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.17/LND-30/2025-2026 आदेश दिनांक : 17/10/2026 मारोती विठोबाजी भुडे यांना त्यांचे मालकीचे शेतामध्ये वहिवाट करण्याकरिता मौजा नांदगाव बोरगाव रोडवरून येणारा खाजगी रस्ता नथ्थु उदेभानजी ढेकरे यांचे शेत सर्वे नं. 59/2/अ या शेतातुन आलेल्या रस्त्याने नाला ओलांडुन सर्वे नं. 59 च्या पूर्वेकडील धुरा नाल्यालगत सर्वे नं. 48/1 पर्यंत व पुढे सर्वे नं.48/2 चे उत्तरेकडील धुऱ्यापर्यंत पुढे अर्जदार यांचे शेत सर्वे नं. 47/1 च्या पूर्व-पश्चिम कोपऱ्यापर्यंत सर्वे नं. 47/2 पर्यंत वहिवाटी करिता 3 मीटर रुंदीचा रस्ता मंजूर करण्यात येत आहे मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र रा.मा.क्र.17/LND-30/2025-2026 दि .17/08/2026 अन्वये नोंद.