सातबारा Watch

← सावली (वाघ )

Ferfar #3338 · सावली (वाघ )

हिंगणघाट, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
जिजाबा नामदेव बोर्डे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.55/एसआरव्ही/43/2024-25 आदेश दिनांक : 27/05/2026 मा.तह.हिं. यांचे रामाक्र. 55/एसआरव्ही 43/2024-25 आदेश दि. 27/05/2026 कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटणीपत्र 1. संदिप रामदास जेनेकार यांना शेत सर्वे क्र. 14 आराजी 4.83 हे.आर. पैकी उत्तर दक्षीण धुरा करुन पश्चिमेकडील आराजी 2.83 हे.आर. 2. सानिध्य संदिप जेनेकार अ.पा.क. आई रुपाली संदिप जेनेकार यांना शेत सर्वे क्र. 14 आराजी 4.83 हे.आर. पैकी उत्तर दक्षीण व पुर्व पश्चिम धुरा करुन दक्षणेकडील आराजी 1.00 हे.आर. 3. रिधान संदिप जेनेकार अ.पा.क. आई रुपाली संदिप जेनेकार यांना शेत सर्वे क्र. 14 आराजी 4.83 हे.आर. पैकी उत्तर दक्षीण व पुर्व पश्चिम धुरा करुन उत्तरेकडील आराजी 1.00 हे.आर.