Ferfar #471 · सोनेगाव खुनकर
हिंगणघाट, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2
- Talathi
- आशुतोष किशोरराव पांडे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मौजा सोनेगाव खुनकर येथील शेत स.न. १०४/२ आराजी १.०८ हे.आर. मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १ विहीर पक्की बांधकाम हे. सन २०२१ - २२ मध्ये पुर्ण करण्यात आलेले असुन त्याबाबतचे प्रमाणपत्र ग्राम पंचायत अलमडोह यांच्या कडुन दि.१४/१०/२०२६ देण्यात आले. सदर प्रमाणपत्र व शपथपत्रानुसार नोंद घेण्धत येते.