Ferfar #2351 · गिरड
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- कपिल सिर्ध्दाथ बुलकूंडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी , रविराज नथुराम पाटील
लिहून देणार : श्रीनिवास येलय्या गड्डमवार,अशोक येलय्या गड्डमवार,ज्योती हेमराज गड्डमवार,त्रिशा हेमराज गड्डमवार अ.पा.क आई ज्योती,नंदिनी हेमराज गड्डमवार अ.पा.क आई ज्योती रा. गिरड यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1962/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 487000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 मधील क्षेत्र 1.95 हे.आर दिनांक 02/09/2026 पासून कालावधि 28 वर्ष 6 महीने साठी मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी रविराज नथुराम पाटील यांना भाड्याने दिले. सबब नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.