सातबारा Watch

← सावंगी (झा.)

Ferfar #648 · सावंगी (झा.)

समुद्रपुर, वर्धा · JSON

Type
बोजा.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
27, 28
Talathi
राजेश श्रीरामजी अरबट
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा. फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026. माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026. लिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र, नंदोरी. लिहुन देणार :- किशोर रामदास धोटे रा. सावंगी (झा.) ता.समुद्रपुर जि.वर्धा.यांनी दिनांक:- 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 27,28 क्षेत्र:- 1.10 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर रामदास धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-041 दिनांक:- 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.