Ferfar #537 · करुर (ए.)
समुद्रपुर, वर्धा · JSON
- Type
- not parsed
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- राजेश श्रीरामजी अरबट
- First seen
- 25h ago
Notice text
फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026.
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026.
लिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा,नंदोरी,
लिहुन देणार :- अशोक श्रावण हाडके रा. करुर (ए.) ता.समुद्रपुर जि.वर्धा. यांनी दिनांक:- 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,92,000./- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर :-111 क्षेत्र :- 1.33 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक श्रावण हाडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-019 दिनांक :- 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,92,000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.