सातबारा Watch

← खेडीखुर्द

Ferfar #738 · खेडीखुर्द

नारखेड, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
141, 142
Talathi
लक्ष्‍मण गुलाब पाटणकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमीटेड गहाणखत लिहुन देणार : नयन सुरेशराव पुंड रा. खेडीखुर्द यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3199-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141, 142 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नयन सुरेशराव पुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.