सातबारा Watch

← मदना

Ferfar #1818 · मदना

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
अनिल मधकर पाचपिले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा जलालखेडा, नरखेड लिहून देणार : उत्तम चंपतराव झरकर रा. मदना यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199400/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा जलालखेडा यांचेकडील पत्र क्रमांक 178 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199400/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.