Ferfar #1040 · सारडी
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- शिवम संजय गाडगे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन बॅंक नरखेड
गहाणखत लिहुन देणार : सुधाकर ज्ञानेश्वर मदनकर रा. सारडी यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3265-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 585000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर ज्ञानेश्वर मदनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 585000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.