Ferfar #815 · गंगालडोह
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- वृषभ सुधाकर तिवसकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना
लिहुन देणार : रमेश दयाराम बारमासे रा.बेलोना यांनी मौजा गंगालडोह येथील गट नंबर/ सर्वे नंबर १६/२ क्षेत्र 0.72 हे आर वर रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना यांचेकडील PDE सुविधा मार्फत प्राप्त पत्र क्रमांक २०२६-२७/६0 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.