Ferfar #1526 · कोणी
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/2
- Talathi
- रोहित गजानन डांगे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक, शाखा काटोल
लिहून देणार : बळीराम शामरावजी गावंडे रा. कोणी यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा काटोल यांचेकडील पत्र जावक क्रमांक 15252/KTL/SKCC/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.