सातबारा Watch

← आंबोला

Ferfar #1583 · आंबोला

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
176/1
Talathi
रोहित गजानन डांगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा नरखेड लिहून देणार : गौरव मुरलीधर गावंडे व निर्मलाबाई मुरलीधर गावंडे रा. आंबोला यांनी रक्कम रुपये 95000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा नरखेड यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.