Ferfar #1700 · भिष्णूर
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 552/2
- Talathi
- मनोज बाळू कांबळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा नरखेड
लिहुन देणार : सतीश बिलाव महंत रा. भिष्णूर गट नंबर/ सर्वे नंबर 552/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश बिलाव महंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 02/09/2026 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.