Ferfar #2404 · रोहना
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया भारसिंगी , भारसिंगी
लिहुन देणार : जनार्दन लहानु तरटे रा. नारायणपूर (रिठी ) गट नंबर/ सर्वे नंबर 165, 203 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3449 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 134000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन लहानु तरटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 134000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.