Ferfar #11445 · मोवाड
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 432/2
- Talathi
- मंगेश मधुकर लोखंडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मोवाड , नरखेड
लिहून देणार : रामदास माधवराव वालुरकर रा. मोवाड यांचेकडील दस्त दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 432/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मोवाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 153000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.