सातबारा Watch

← पेठ बुधवार

Ferfar #1702 · पेठ बुधवार

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/1/58/2/8
Talathi
सागर पुरुषोत्तम डांगोरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा काटोल तर्फे मॅनेजर शरद नामदेव भोळे गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण दशरथ उमाठे रा. पेठ बुधवार यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5677-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/58/2/8 क्षेत्र 1.3950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण दशरथ उमाठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.