सातबारा Watch

← राऊळगांव

Ferfar #3696 · राऊळगांव

काटोल, नागपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
422
Talathi
उर्मिला अरुण मसराम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 मा.कोर्ट विध्यमान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश क्र.म.स./ना.ना./तहका/कावी-663/2026 दि.15/10/2026 संदर्भ:-१) मा.अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांचे पत्र क्र डी-16/बी-12/सिलिंग/कावी-905/2026 दि.10/09/2026 २) मा.उपविभागीय अधिकारी काटोल यांचे पत्र क्र.समअ/उविअ काटोल/कावी 938/2026 दि.12/10/2026 नुसार मौजा राउळगाव येथील खातेदार श्रीमती शकुंतला गुणवंतराव गायकवाड सर्वे क्र.422 आराजी 1.91 हे.आर जमा 6.20 वर्ग 2 सिलिंग कायदाअंतर्गत असलेली शेतजमीन उपरोक्त संदर्भीय आदेशात नमूद अटी व शर्तीचे अधीन राहून भोगावटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात येते आहे.