Ferfar #1257 · शेकापुर
काटोल, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 20/11/2025
फेरफाराचा दिनांक:- 09/12/2025,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा-काटोल
गहाणखत लिहुन देणार : आशा गणेश धुर्वे ,दिवाकर किसन कोडापे ,सुधाकर किसन कोडापे रा. शेकापुर यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 6274-2025 दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1, 99/2, 99/3 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा गणेश धुर्वे ,दिवाकर किसन कोडापे ,सुधाकर किसन कोडापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
आशाबाई गनबाजी धुर्वे (खाता क्रमांक :- 0) ,