सातबारा Watch

← कचारी सावंगा

Ferfar #3670 · कचारी सावंगा

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
498/1, 644, 648, 652, 669
Talathi
विलास प्रल्हाद खरसाडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, कचारी सावंगा लिहून देणार : केशवराव बाजीराव भेलकर रा. कचारी सावंगा यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 644, 648, 652, 669, 498/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.