सातबारा Watch

← दुधाळा

Ferfar #3425 · दुधाळा

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
179/4
Talathi
अनिल महादेव दुनेदार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी , काटोल लिहून देणार : सुरजकुमार गोकुलदास लखोटीया रा. दुधाळा यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.