सातबारा Watch

← वसंतनगर

Ferfar #1208 · वसंतनगर

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
मयुरी सुनील लाहोरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आय डी एफ सी फर्स्ट नागपूर लिहून घेणार : श्री.मुकेश लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी सर्व्हे क्रमांक : 21/1 तपशिल : दि.२७/०७/२०२३ रोजी श्री.मुकेश लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक लिमिटेड शाखा नागपूर कडून रु १७८५०००/-(सतरा लाख पंच्याऐंशी हजार रु फक्त ) घेतलेल्या कृषीकर्जाची नोंद - 977 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.