Ferfar #3637 · पुसागोंदी
काटोल, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2/2
- Talathi
- मयुरी सुनील लाहोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया कोंढाळी , काटोल
लिहून देणार : गिरधर झामसिंग चव्हान रा. पुसागोंदी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये २००००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया कोंढाळी यांचेकडील पत्र क्रमांक ७६३१-३४३१ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २००००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.