सातबारा Watch

← काटोल

Ferfar #31785 · काटोल

काटोल, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
683/3/21
Talathi
अमोल दिपकराव देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.9/एम.आर.सी-81/2026-27 आदेश दिनांक : 07/10/2026 मा.कोर्ट विध्य्मान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश रा.मा.क्र.9/एम.आर.सी-81/2026-27 दि. 7/10/2026 नुसार सर्वे क्र.683/3 भूखंड क्र.21 क्षेत्र 1.9550 चौमी 1) केशव लक्ष्मण कापसे ,सुभाष लक्ष्मण कापसे यांचे हिस्सा 1.1152 चौमी व 2) पुष्पा अनिल तागडे यांचे हिस्सा क्षेत्र 0.8398 चौमी नुसार भोगवटदाराचे नावासमोर क्षेत्र दर्ज करण्यात आले. आदेशीत नोंद.