Ferfar #31818 · काटोल
काटोल, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/45
- Talathi
- अमोल दिपकराव देशमुख
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.13/एम.आर.सी -81/2026-27
आदेश दिनांक : 16/10/2026
मा.कोर्ट विध्य्मान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश रा.मा.क्र.13/एम.आर.सी-81/2026-27 दि.16/10/2026 नुसार सर्वे क्र.53 प्लॉट क्र.45 मधील क्षेत्र 2.1600 चौमी मधील 1) ज्योत्स्ना मिलिंद वरघट यांचा हिस्सा क्षेत्र 1.0800 चौमी व 2) अनिता विनोद शृंगारे, विनोद सहदेवराव शृंगारे यांचा हिस्सा क्षेत्र 1.0800 चौमी नुसार भोगवटदाराचे नावासमोर क्षेत्र दर्ज करण्यात आले. आदेशीत नोंद.