सातबारा Watch

← तिष्टी (खुर्द)

Ferfar #1406 · तिष्टी (खुर्द)

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
निता वसंतराव मेंघरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं. एस.14/2168162/प्र.क्रं. 458/ल 6 नुसार आदेश दिनांक : 15/09/1992 लक्ष्मीमुक्ति योजनेअंतर्गत नाव समाविष्ट करण्याबाबत खातेदार विठ्ठल बापूराव कुंभारे यांनी अर्ज दिला की तिष्टी खु येथील सर्वे क्रं 36/2 आरजी 1.81 भो.वर्ग 1 ही शेतजमीन असून सदर शेत जमिनी मध्ये सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सुरेखा विठ्ठल कुंभारे यांचे नाव समाविष्ट करण्याबात केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं. एस.14/2168162/प्र.क्रं. 458/ल 6 नुसार लक्ष्मी मुक्ति योजनेअंतर्गत सहधारक म्हणून यांचे नाव समाविष्ट करण्यात आले अर्जदार यांनी विहित नमुन्यात अर्ज,व, आधार कार्ड सादर केलेले असून त्यानुसार नोंद प्रस्तावित