सातबारा Watch

← पिलकापार

Ferfar #1785 · पिलकापार

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
प्रविण धनराज ठाकरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा कळमेश्वर लिहून देणार : बेबीबाई दशरथ मसाने रा. पिलकापार यांनी रक्कम रुपये 98000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा कळमेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 130 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 98000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दि 28/10/2026 रोजी कॅनरा बँक शाखा कळमेश्वर कडून रक्कम रुपये ९८०००/- कर्ज घेतले .