सातबारा Watch

← उबगी

Ferfar #2064 · उबगी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
विजया सुर्यभान खांबलकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.अ.मा.क्र.177/एस.आर.व्‍ही-43/2025-26 आदेश दिनांक : 22/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब सावनेर यांचे आदेश eqj case no 111/2026 रा.अ.मा.क्र.177/एस.आर.व्‍ही-43/2025-26 आदेश दिनांक : 22/09/2026 मधील मुद्दा क्रमांक 2 अन्‍वये मा.नायब तहसिलदार मॅंडम कळमेश्‍वर यांचे आदेश रा.मा.क्र. 20/एस.आर.व्‍ही-43/2025-26 दिनांक 13/07/2026 चा आदेश कायम ठेवण्‍यात आलेला आहे. मा.नायब तहसिलदार मॅंडम कळमेश्‍वर यांचे आदेश रा.मा.क्र. 20/एस.आर.व्‍ही-43/2025-26 दिनांक 13/07/2026 च्‍या आदेशानुसार खातेदार प्रभा रघुनंदन खंडालकर,गंगा लालजी गु-हारीकर यांच्‍या हिस्‍सात स.नं. 59 आराजी 1.85 हे.आर पैकी 0.60 हे.आर खातेदार हिराबाई हरिचंद्र मेहुने यांच्‍या हिस्‍सात स.नं. 59 आराजी 1.85 हे.आर पैकी 0.60 हे.आर खातेदार किरण श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर ,जिजाबाई श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर राजु श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर ,सतिश श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर यांच्‍या हिस्‍सात स.नं. 59 आराजी 1.85 हे.आर पैकी 0.65 हे.आर अशा प्रकार आदेश पारित केलयानुसार आदेशाने नोंद दाखल करण्‍यात येते.