Ferfar #1223 · मोहळी
कलमेश्वर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- विजया सुर्यभान खांबलकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
सक्षम अधिकारी नायब तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक eqj case no 0144/2026 रा.मा.क्र.02/आर.टी.एस.-64/2026-2027 दिनांक 29/10/2026 अन्वये स.नं. 84 च्या इतर अधिकारामध्ये नमूद असलेले ७/१२ वरील इतर अधिकारा मधील म. ज. म. अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६ अ ला अधीन ही नोंद कमी करणे करीता आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.