सातबारा Watch

← तेलकामठी

Ferfar #5106 · तेलकामठी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
786/2
Talathi
इरफान पीरु जानीवाले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी लिहून घेणार : हरिचंद्र उकंडराव डोईफोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 786/2 तपशिल : दि 19/8/07 बँक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी कडून रू 40000/- कर्ज घेतले - 1505 दि 12/7/2011 बॅक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी कडुन रू 45,000/- कर्ज घेतले - 1835 बॅक ऑफ इंडीया तेलकामटी यांचे कडुन रु 65,000/- रू कर्ज घेतले दि 23/5/2013 वर्दी रिपोर्ट पत्र प्रमाणे नोद घेण्यांत आली, - 2132 दिनांक 25/04/2023 रोजी बँक ऑफ इंडीया शाखा तेलकामठी चा हरिचंद्र उकंडराव डोईफोडे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 4313 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 7631-1372 दिनांक 18/09/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.