सातबारा Watch

← आदासा

Ferfar #1076 · आदासा

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
235, 241
Talathi
प्रियंका एकनाथ काळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/05/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/05/2025 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.18/आर.टी.एस.-64/2024-25 आदेश दिनांक : 16/04/2025 वरील आदेशानुसार व भारताचे राजपत्र कोळसा मंत्रालय अधिसूचना नवी दिल्ली 14 फेब्रुवारी 2014 व संबंधित खातेदारांना CBA(A&D)Act 1957 अन्वये वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड मार्फत जमिनीचा मोबदला प्रदान करण्यात आलेला असल्याने 7/12 मध्ये भारत सरकार तर्फे वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड हि नोंद दर्ज करण्यात आली.