सातबारा Watch

← वरोडा

Ferfar #2108 · वरोडा

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
188, 201
Talathi
स्नेहल वामन नाईक
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 188 व 201 च्या जमिनीचे खातेदार शिला खेमराज नागठाणे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या शिला गुंडेराव सहस्त्रबुद्धे ऐवजी शिला खेमराज नागठाणे करण्याचा मा. कोर्ट विद्यमान श्री. विकास बिक्कड, तहसीलदार, कळमेश्वर यांचा आदेश क्र रा. मा. क्र 90/ आर. टी. एस -64/ 2025-26 दि.08/10/2026 वरून व म.ज.म.अ. 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नाव दुरुस्ती केले.