सातबारा Watch

← गुमथळा

Ferfar #1237 · गुमथळा

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
150/5
Talathi
दर्शना गौतम अंबादे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , कळमेश्वर लिहून देणार : अर्जुन नारायण नेगे रा. गुमथळा यांनी दुय्यम निबंधक कळमेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 30 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 303000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AC30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 303000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.