Ferfar #3859 · गौंडखैरी
कलमेश्वर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 370/अ
- Talathi
- विनोद देवरावजी मोंढे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
सक्षम अधिकारी उच्च न्यायालय यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रिट पेटीशन क्र.(WP) No. 3435 OF 2019 दिनांक 01/02/2024 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =370/अ
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
उच्च न्यायालय यांचे खंडपीठ नागपूर येथील रिट पेटीशन क्र.(WP) No. 3435 OF 2019 आदेश दिनांक 01/02/2024 मधील मुद्दा क्र 9 मधील 2 नुसार नायब तहसीलदार यांचे आदेश रद्द केल्यामुळे तसेच कोर्ट विद्यमान नायब तहसीलदार रा.नि.मंडळ धापेवाडा तहसील कळमेश्वर यांचे न्यायालईन आदेश क्र E-QJCourts No.-00095/2025 रा.मा.क्र. 23/आर.टी.एस.-64/2025-2026 आदेश दिनांक 31/08/2026 नुसार मौजा गोंडखैरी येथील 370अ 7/12 बंद केला असे