सातबारा Watch

← छत्रापूर

Ferfar #1044 · छत्रापूर

सावनेर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 51
Talathi
प्रिती नामदेवराव फुकट
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.२१/एम.आर.सी.-८१ आदेश दिनांक : 07/10/2026 मा. जिल्हाध‍िकारी साहेब यांचे आदेश रा. मा.क्र.२१/एम.आर.सी.-८१/कावि -४४३/२०२६ दि. ७/१०/२०२६ अन्वये स.न. ४५ व ५१ या जागेवर औदृयोगिक (STONE CRUSHER) ह्या अकृषक वापराकरीता विकास परवानगी देण्यात आल्यावरुन नोंद दाखल. विकास परवानगी आदेशात नमुद १ ते २० अटी व शर्तीच्या अधीन राहुन अकृषक वापराकरीता विकास परवानगी देण्यात आलेली आहे.