सातबारा Watch

← पंढरी (ज)

Ferfar #1076 · पंढरी (ज)

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
150/3
Talathi
प्रिती प्रमोदराव गंजीवाले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र उमरी नांदा लिहून घेणार : सुनंदा ईश्‍वर जोगी यांनी सर्व्हे क्रमांक : 150/3 तपशिल : फे.दि. 4/3/2011 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरी (भ) कडून रु. 5,000/- कर्ज घेवून शेती गहाण. - 295 सर्व्हे क्रमांक : 150/3 तपशिल : फे दि 2/06/2012 बॅक ऑफ महाराष्‍ट्र कडुन रू 5000/-कर्ज घेतले - 326 सर्व्हे क्रमांक : 150/3 तपशिल : दिनांक 12/10/2015 रोजी बॅक ऑफ महाराष्‍ट़ चा ईश्वर काशिनाथ जोगी यांच्या नावे र.रु.78000/- कर्ज. - 603 बॅक ऑफ महाराष्‍ट़ उमरी कडुन रु 128000/ कर्ज घेतले दि 8/6/16 - 632 फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज खाते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बंद करण्यात आले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.AX7/BM/Boza vapas/2026-27 दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.