Ferfar #1271 · रामपूरी
सावनेर, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा केळवद, सावनेर
लिहून देणार : राजेंद्र बुद्धुजी डबले रा. रामपूरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 468, 462 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा केळवद यांचेकडील पत्र दि.28/09/2026 नुसार दिलेवरुन दि.29/10/2026 रोजी ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.