सातबारा Watch

← नांदाखुर्द (रि)

Ferfar #766 · नांदाखुर्द (रि)

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
93/क
Talathi
सुरज पांडुरंग नारनवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : लिहून घेणार : विलास शंकर धुवाधप्‍पार यांनी सर्व्हे क्रमांक : 93/क तपशिल : फे दि 07/07/2015 आय सि आय सि आय बॅक शाखा सावनेर कडुण रूपये 242900/- कर्ज घेवुण शेत गहाण - 353 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सर्व्हे क्रमांक 93/क ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआय सि आय सि आय बॅक शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 रोजी दिलेवरुन सर्व्हे क्रमांक 93/क ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.